Central Railway : 22 ते 29 नोव्हेंबरदरम्यान मध्य रेल्वेवर विशेष पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय
Verified: 2 outlets have reported this story since Nov 22.
Central Railway : 22 ते 29 नोव्हेंबरदरम्यान मध्य रेल्वेवर विशेष पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या उभारणीतील अडथळे दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने 22 ते 29 नोव्हेंबरदरम्यान विशेष पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत दररोज मध्यरात्री 1.50 ते पहाटे 4.05 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, काही गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. तसेच, एका गाडीच्या सुटण्याच्या वेळेत, तर दुसऱ्या गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून…
How sure are we
Two or more outlets reported this story and its reliability score reached 65%, so WorldPulse marks it verified. That means more than one outlet says so, not that it is proven true.
Who reported it
[Claude] Both reports cover the same Central Railway seven-day power and traffic block announcement for 22 to 29 November, and they do not conflict.
2h agoScore bands
What moves the score
Not in the score: AI checks and reader flags. Verified is separate: two or more independent outlets and a score of at least 65%.
High · How we score this