Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू
Verified: 3 outlets have reported this story since Nov 22.
Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू राजस्थानमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा जवळ भीषण अपघात झाला. यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातून 16 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण खाटू श्याम यांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतत होते. मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिली. जखमींवर रूग्णालयात…
How sure are we
Two or more outlets reported this story and its reliability score reached 65%, so WorldPulse marks it verified. That means more than one outlet says so, not that it is proven true.
Who reported it
[Claude] Report 2 describes a separate accident in Satara, Maharashtra, while Report 3 covers the same Rajasthan crash as Report 1 with no conflicting facts.
14m agoScore bands
What moves the score
Not in the score: AI checks and reader flags. Verified is separate: two or more independent outlets and a score of at least 65%.
Very high · How we score this